महाराष्ट्रभर जॉबची अपडेट भरती पुरवणारी डिजिटल शेतकरी आपल्यासोबत..!
आता करिअर आणि नोकरी संदर्भात मार्गदर्शन मिळवा आपल्या व्हाट्स-अँप वर
भरती बाबत ही माहिती आपल्या मित्रांना पुढे पाठवायला विसरू नका.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे अधीक्षक अभियंता, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक पदांच्या एकूण 31 पद रिक्त जागा भरण्यासाठी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे हे लक्षात घ्या.
पदाचे नाव :- अधीक्षक अभियंता, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
पद संख्या :- 31 जागा जाहिरात वाचून घ्या.
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात/वाचून बघावी.)
नोकरी ठिकाण :- मुंबई आहे.
अर्ज पद्धती :- हि ऑनलाईन आहे.
मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 09 जून 2022 परेंत आहे.
अधिकृत वेबसाईट पहा.
लिंक
www.iitb.ac.in
PDF जाहिरात पहा.
लिंक
https://cutt.ly/cHolKmP
ऑनलाईन अर्ज येथे करा.
लिंक
https://cutt.ly/LSko5ZM
📣 करीयर आणि नोकरीसंदर्भात योग्य मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संस्थेत अर्थात आमच्या या डिजिटल शेतकरी मध्ये आपण आजच सहभागी व्हा.
*जॉईन करा शेतकरी डिजिटल मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.*
https://shetkaridigital.in/