10th result : दहावीचा आज निकाल, या वेबसाईट वर दुपारी १ वाजल्यानंतर ऑनलाइन पाहता येणार 2023 - डिजिटल शेतकरी

10th result : दहावीचा आज निकाल, या वेबसाईट वर दुपारी १ वाजल्यानंतर ऑनलाइन पाहता येणार 2023

पुणे : 10th result महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. २) दुपारी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार आहे तसेच दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.

10th result राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या ९ विभागीय मंडळातील २०,०१० शाळांमधील १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ८,४४,११६ मुले आणि ७,३३,०६७ मुलींचा समावेश हाेता.

विद्यार्थ्यांच्या निकालाबराेबर इतर सांख्यिकीय माहिती येथे मिळणार

www.mahresult.nic.in

शाळांना एकत्रित निकाल

www.mahahsscboard.in

विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत दि. १४ जून राेजी दुपारी ३ नंतर गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे.

अनुराधा ओक,

सचिव, राज्य मंडळ

येथे पाहता येईल निकाल

www.mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

 

हे हि वाचा : सोलर पंप ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे
लवकरात लवकर अर्ज करावे

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment