Cold : महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा तडाखा 2023 - डिजिटल शेतकरी

Cold : महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा तडाखा 2023

 Cold:महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला गेला आहे. येत्या १२, १३ आणि १४ फेब्रुवारीला राज्यात थंडी वाढणार आहे.

 Cold तापमानात चढ-उतार

राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे आणि कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव, औरंगाबाद, जालना आणि नाशिक मध्ये  पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये एक अंकी तापमान होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली गेली आहे.

मागील काही दिवसात राज्यातील काही भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता आणि मात्र आता उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हे हि वाचा : ऊसावरील मधील पोक्का बोंग रोगाचे नियंत्रण कसे करावे

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment