कापूस पिकाचा उत्पादन खर्च हा ईतर पिकाच्या तुलनेत खुप जास्त आहे आणि तो दुष्काळी परीस्थिती,अतीवृष्टी, बोंडअळी,यासारख्या संकटे तसेच कापूस वेचणीस वेळेवर मजुर न मिळाल्यामुळे कधीकधी शेतकर्याला मजुरास वाढीव पैसे देउन काम करावे लागत असते आणि इतके करुनही कापूस अपेक्षित दर मिळत नव्हता म्हणुन शेतकर्याने कापुस लागवडीचे प्रमाण कमी केले आहे .पण मागिल वर्षि(2021-2022) कापसाला चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षि शेतकर्याचा कल कापसाकडे वाढलेला दिसत आहे. कापसाचे लागवड क्षेत्र वाढल्याने यावर्षि कापसाला काय दर मिळतील याबद्दल शेतकर्यामधे संंभ्रम निर्माण आहे. मात्र पण यावर्षि सुद्धा कापसाला चांगला दर राहण्याची शक्यता तज्ञाकडुन माहिती मिळत आहे .मागिल वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकर्याकडे जुना कापूस नसल्याने यावर्षि नविन मालाला जास्त मागणी राहणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताकडून कापुस निर्यात जास्त होत आसते हि यंदा वाढण्याची शक्यता जास्त आहे. भारताकडून कापुस आयातदार देश वाढण्याची शक्यता जास्त आहे. देशात अंतर्गत मागणीत वाढ होण्याची शक्यता, कापड उद्योगाचे कामात वाढ होत आहे. देशात दरवर्षी 30-40 लाख गाठीचा अतिरिक्त साठा राहत होत आहे.

कापुस उत्पादनाचा भारताचा आकडा.
देशात मागच्या वर्षि 03 लाख 65 हजार गाठीची निर्मीती केली गेली होती .भारत दरवर्षी अंदाजे 60-79 लाख गाठीची निर्यात करत असतो आणि यावर्षिची कापुस लागवड आणि देशातील अंतर्गत मागणी तसेच आंतरराष्ट्रीय निर्यात पाहता चालु वर्षातही कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता जास्त आहे.
हे हि वाचा : ब्रेकिंग’ देशात कापूस लागवडीचे प्रमाण वाढले पहा?
4 thoughts on “कापूस शेतकरी यंदा होणार मालामाल काय भाव राहतील पहा ( Cotton farmers will be rich this year ) 2022”