farmer market yard rate price : जाणून घ्या आजचे बाजारभाव - डिजिटल शेतकरी

farmer market yard rate price : जाणून घ्या आजचे बाजारभाव

farmer market yard rate price: मागच्या एका आठवड्यात राज्यातील अनेक भागांत गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यामध्ये अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. तर यामुळे खरिपांतील पिकांच्या बाजारभावात जास्त फरक जाणवला नाही अनि आज सोयाबीनला ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० च्या दरम्यान सरासरी दर मिळाला. मागच्या पंधरवाड्यात ५ हजार ३०० रूपयांवर पोहोचलेल्या सोयाबीनला आता साधारण ४ हजार ७०० रूपयांच्या आसपास दर मिळताना दिसत, आहे.farmer market yard rate price

farmer market yard rate price दरम्यान, कापूस आणि कांद्याचे दरही स्थिर आहेत तसेच  आज कांद्याला २ हजार ५०० ते ४ हजारांच्या दरम्यान सरासरी दर मिळाला आहे. जुन्नर-नारायणगाव बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे २ हजार ५०० रूपये एवढा दर मिळाला तर पिंपरी-पुणे बाजार समितीत ४ हजार रूपये एवढा सर्वांत जास्त दर मिळाला आहे. कापूसही हमीभावापेक्षा कमी असून ६ हजार ८०० ते ६ हजार ९०० रूपयांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे आणि खासगी व्यापारी ७ हजार २०० रूपयांच्या आसपास शेतकऱ्यांनी दर देत आहेत.

आज मक्याला २ हजार १०० रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर मिळाला आहे तसेच तर तुरीचे भाव संमिश्र असल्याचं चित्र आपल्याला दिसेल. सर्वांत कमी ३ हजार ६०० ते ९ हजार रूपये प्रतिक्विंटल असा दर तुरीला मिळत आहे. तर येणाऱ्या काळात आवक वाढल्यानंतर तुरीचे दर कसे असतील याकडे लक्ष असणार आहे…farmer market yard rate price

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/12/2023
सिल्लोड क्विंटल 46 4800 4840 4825
अकोले लोकल क्विंटल 46 4601 4800 4700
अजनगाव सुर्जी पिवळा क्विंटल 200 4250 4900 4700
वरोरा पिवळा क्विंटल 155 4250 4800 4500
वरोरा-खांबाडा पिवळा क्विंटल 55 3900 4750 4400
समुद्रपूर पिवळा क्विंटल 19 4300 4850 4600
देवणी पिवळा क्विंटल 68 4900 5039 4970

आजचे सविस्तर कांद्याचे दर

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/12/2023
मंचर क्विंटल 3276 3000 4510 3755
दौंड-केडगाव क्विंटल 305 2000 4500 3500
सातारा क्विंटल 139 2000 4500 3200
राहता क्विंटल 1219 500 4500 3200
जुन्नर चिंचवड क्विंटल 674 2000 4500 3500
जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 34 500 4700 2500
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 2860 1000 4710 4000
पारनेर लाल क्विंटल 5111 1500 5000 3500
पुणे लोकल क्विंटल 10110 2500 4500 3500
पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 3500 3500 3500
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 3500 4500 4000
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 126 1700 3600 2700
पुणे-मोशी लोकल क्विंटल 421 1000 4000 2500
अकोले उन्हाळी क्विंटल 65 501 3711 3200
जुन्नर -ओतूर उन्हाळी क्विंटल 5490 1500 5000 3500
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 600 2000 4200 3580
वैजापूर उन्हाळी क्विंटल 1635 2200 3900 3500

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समिती. जात/प्रत. परिमाण. आवक. कमीत कमी दर. जास्तीत जास्त दर. सर्वसाधारण दर.
03/12/2023
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 300 6850 6900 6875
वरोरा लोकल क्विंटल 1307 6350 7161 6900
वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 415 6000 7130 6900

आजचे सविस्तर मक्याचे दर

बाजार समिती. जात/प्रत. परिमाण. आवक. कमीत कमी दर. जास्तीत जास्त दर. सर्वसाधारण दर.
03/12/2023
दौंड लाल क्विंटल 8 2101 2101 2101
सिल्लोड पिवळी क्विंटल 113 2100 2200 2150

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समिती. जात/प्रत. परिमाण. आवक. कमीत कमी दर. जास्तीत जास्त दर. सर्वसाधारण दर.
03/12/2023
अजनगाव सुर्जी लाल क्विंटल 1 9000 9000 9000
जुन्नर -ओतूर लोकल क्विंटल 46 2000 4910 3600

मोफत वैद्यकीय सेवा देणारे जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर तुम्हाला माहीत आहे का?

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment