Fertilizers Rates 2023 : पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता खतांचे दर झाले कमी ! - डिजिटल शेतकरी

Fertilizers Rates 2023 : पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता खतांचे दर झाले कमी !

Fertilizers Rates: नमस्कार शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम सुरू झाला असून सगळीकडे पेरणी सुरु झाली आहे तर पेरणीच्या तोंडावर शेतकरी बांधवांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी आम्ही  घेऊन येत आहेत. रासायनिक खतांच्या किमती बेसुमार वाढल्यामुळे शेतकरी बांधव खताचा वापर कमी प्रमाणात करत होते. परंतु सध्याच्या काळात शेतीसाठी थोडेफार जरी खत घ्यायचे म्हणले तरी ते खूप महाग असते यामुळे शेतकरी बांधव खत घेण्यासाठी काटकसर  करत असतात.(Fertilizers Rates)

सद्य खते बियाणे यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागत असे आणि आलेल्या पिकावाला चांगला बाजार भाव न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या हातात काहीच पडत नसे त्यामुळे सरकारने यावर्षी खरीप हंगामापूर्वी नवीन खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले गेले आहेत ते बदल आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी सरकारने थोडीफार मदत म्हणून  खताच्या किमती कमी केल्या गेल्या आहेत रासायनिक खतांवर खूप पैसा खर्च करावा लागत होता, ज्याची त्यांना त्यांच्या पिकांची वाढ होण्यास मदत होत असे.

काही शेतकरी बांधवांना महागडे खत घेणे परवडत नाही शेतकरी बांध खरेदी करत नाहीत परिणामी त्यांची उत्पादक क्षमता कमी होत असते. यासाठी नवीन खताच्या किमतीत काय बदल झाले आहेत हे आपण जाणून घेऊ या..

रासायनिक खताचे आताचे दर नवीन दर खालील प्रमाणे पहा :-

खताचा प्रकार    जुने दर        नवीन दर

डीएपी DAP           1350       1200

20-20-0-13          1250       1050

10-26-26               1550       1400

16-20-0-13          1150       1000

युरिया  295         250

28-28-0-0             1500       1450

एनपीकेएस 15-15-15-09   1470       1150

Fertilizers Rates किमती 50 किलोच्या प्रति बॅग प्रमाणे आहेत..

हे हि वाचा : १ जुलैला ७३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी ४००० रुपये: तर 16 लाख शेतकरी राहणार या लाभापासून वंचित

प्रसिद्ध खतांच्या ग्रेड आणि कंपनीनुसार 50 किलोचा बॅगची नवीन किमती खालील प्रमाणे..

एमओपी खताची किंमत –

कोरोमंडल – 1700 रुपये

इंडियन पोटॅश लिमिटेड – 1700 रुपये

महाधन – 1780 रुपये

कृभको -875 रुपये

झुआरी -875 रुपये

खताचा ग्रेड -NPK -10:26:26

इफ्को – 1470 रुपये

महाधन – 1470 रुपये

कोरोमंडल – 1470 रुपये

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड – 1470 रुपये

खताचा ग्रेड -NPK – 12-32-16

कोरोमंडल – 1470 रुपये

इफ्को – 1470 रुपये

महाधन – 1800 रुपये

प्रदीप फॉस्फेट लिमिटेड -1470 रुपये

खताचा ग्रेड -NPS – 20-20-0-13

कोरोमंडल – 1200 रुपये

इफ्को – 1200 रुपये

महाधन – 1300 रुपये

ग्रीनस्टार – 1275 रुपये

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर खताची किंमत अशी पाहा…

जर तुमच्या गावातील दुकानदार तुम्हाला चढ्या भावाने खताच्या विक्री करत असेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन खताच्या किमती पाहू शकत आहात. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही खताच्या ऑनलाइन किमती पाहू शकत आहात.Fertilizers Rates

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डिजिटल शेतकरी वर जाहिरात करण्यासाठी संपर्क 7972054779

 

Leave a Comment