दुष्काळी भागात शेतीपूरक व्यवसाय तारणहार ठरू शकतो हा विचार डोळ्यांसमोर ठेवून गणेश (जि.अहमदनगर) येथील गणेश दाणे या तरुणाने बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. आपली ६ एकर शेती सांभाळताना सिरोही, काठियावाडी शेळ्यांचे संगोपन करून आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी मिरी येथील शेतकऱ्याचा आदर्श घेऊन शेळी पालन व्यवसाय करण्यास काहीच हरकत नाही. अहमदनगर जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक वातावरण, भौगोलिक स्थिती व नजिकच्या बाजार व्यवस्था सहज उपलब्ध आहे. मात्र पूरक व्यवसायात उतरण्यासाठी आवश्यक मानसिकता व प्रोत्साहनाअभावी सर्वदूर उदासीनता व नैराश्य पसरलेले दिसत आहे. शेतीपूरक व्यवसायांना पाठबळ देऊ शकणाऱ्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतही एरवी अनास्थाच दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अहमदनगर येथील गणेश दाणे यांचा शेळीपालन प्रयोग संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य व उत्साह वाढवणारा ठरला आहे.
नोकरी सोडून शेतीत पाय !
गणेश बी.ए आहेत. त्यांनी एका नामांकित कंपनी मध्ये काही काळ नोकरी केली. मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. त्यांनी सरळ मिरी गावाचा रस्ता धरला. घरी आल्यानंतर कुटुंबीयांकडे घरच्या शेतीत लक्ष घालण्याचा विचार बोलून त्यांनी दाखविला. कुटुंबीयांनी सुद्धा पाठिंबा दिला. त्यावर गाई म्हशी पालन केले. तेवढ्यावरच न थांबता बंदिस्त शेळीपालन व गाई म्हशी पालन सुरू करण्यासाठी पाऊले तातडीने उचलली. पैकी व शेळीपालनाची जबाबदारी गणेश यांनी स्वतः पेलली.सुरवातीला 60 बाय 80 फुटांचे शेड बांधले. राजस्थानातील सिरोही जातीच्या २७ शेळ्या व एक बोकड साडेआठ हजार रुपये प्रतिनग याप्रमाणे मध्यस्थांमार्फत खरेदी केले. दुसऱ्या टप्प्यात खानेदशातील काठियावाडी जातीच्या सात महिने वयाच्या आठ शेळ्या चार हजार रुपये प्रतिनग व एक बोकड १६ हजार रुपये याप्रमाणे खरेदी झाली. सिरोही शेळी उंच शरीर बांध्यामुळे मांस उत्पादनासाठी तर गुजरातमधील काठियावाडी शेळी अधिक दूध उत्पादनासाठी ओळखली जात आहे . येत्या काळात शेळीच्या शुद्ध जातींचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांची पैदास वाढवण्याचे गणेश यांचे प्रयत्न सुरू आहेत. शेळीपालनातील या प्रयत्नांची दखल घेतली जाते.
करडांच्या वाढीवर लक्ष!
गणेश यांनी सिरोही जातीची 27 करडे वाढवली आहेत. काठेवाडी जातीच्या नऊ शेळ्या व एक बोकड आहे. त्यांच्या जोमदार वाढीकडे सुरवातीपासूनच त्यांचे बारीक लक्ष ठेऊन आहे. वेळोवेळी जंत निर्मूलन व लसीकरण करून घेण्यावर त्यांचा भर जास्त असतो. करडांना वय व वजन वाढीनुसार भरडलेला मका, कोवळा हिरवा चारा खाण्यास दिला जात आहे. जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे . शेळीपालन व्यवसायातील बारकावे जाणून घेण्यासाठी गणेश यांचे बंधू मनोज यांनी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित शेळीपालनाचे प्रशिक्षणही घेतले आहे.
चारा नियोजन!
बंदिस्त पद्धतीने शेळीपालन करताना बाराही महिने हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून गणेश यांनी एक एकर शेतीत घास,मका गवताची लागवड केली आहे. याशिवाय पावसाळा संपल्यानंतरची सोय म्हणून सुमारे 40 गुंठ्यांत बरसीमची लागवड केली जाते. शेळ्या व करडांना हिरवा चारा कुट्टी करूनच दिला आहे जातो. कोरड्या चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी कपाशीचे पीक काढून झाल्यानंतर उन्हाळी हंगामात भुईमूग किवा इतर पिके घेतला जातो. अन्य शेतकऱ्यांकडून ज्वारी व मक्याचा कडबा विकत घेऊन त्याचीही कुट्टी शेडमध्ये ब्यागा भरून ठेवली जाते. सकाळी गोठ्याची स्वच्छता आटोपल्यानंतर शेळ्यांना प्रत्येकी 200-२५० ग्रॅमच्या हिशेबाने मका भरडा खाण्यास दिला जातो. याशिवाय दिवसभरातून दोन वेळा हिरवा व कोरडा चारा देण्याचे नियोजन करतो . शेळ्यांना चारा खाणे सोयीचे होण्यासाठी पत्र्यापासून वैशिष्ट्यपूर्ण गव्हाणी, दावणी तयार करून घेतल्या आहेत, त्यामुळे चाऱ्याची नासाडी शक्यतो होत नाही. पाण्याची भांडी शेडमध्येच ठेवली जातात.लेंडीखताचा वापर कसा करावा तर शेळ्यांनी गव्हाणीत चारा शिल्लक ठेवल्यास तो शेडमध्येच पसरविला मिक्स जातो. आणि शेळ्यांच्या पायाखाली त्याचे आच्छादन तयार होते. त्यात मल-मूत्र उत्तम प्रकारेमिक्स मिसळले जाते. शेळ्यांना बसण्यासाठी आरामदायी वातावरण तयार होत आहे . वर्षभरात आतापर्यंत सुमारे 18 ते २२ ट्रॉली लेंडीखत तयार झाले आहे. ते शेताच्या बांधावर शेतात साठवून ठेवले आहे. त्याचा वापर घरच्या ६ एकर शेतीत होणार आहे. लेंडीखतामुळे जमिनीची सुपीकता वाढल्यावर फळबाग लागवड तज्ज्ञ म्हणतात, शुद्ध जातींचे संवर्धन हवे याची माहिती हवी .
शेळीच्या शुद्ध जातींचे संवर्धन
शेळीच्या शुद्ध जातींचे संवर्धन व त्यांची पैदास करण्यावर शेतकऱ्यांनी भर देण्याची खूप गरज आहे. शक्यतो दोन जातींच्या संकरीकरणाचा प्रयोग टाळावा . तसे केल्यास शुद्ध जातींतील गुणधर्म कमी होण्याची भीती जास्त आहे. संकरीकरणाकडे वळण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे म्हत्वाचे आहे आहे.
शेळ्यांसाठी गोठा
डीप लिटर सिस्टम (जनावरांसाठी तृण शय्या)ి
लहानसा कळप ठेवण्यासाठी पुरेशा आकाराचे शेड ज्यांमध्ये चांगले वातायन असावे मोकळी हवा असते.
लिटरची (गवताच्या गादीची) उंची कमीत कमी ७ सें.मी. असावी.
लिटर तयार करण्यासाठी लाकडाचा भुगा, धान्याचा भुसा आणि शेंगांच्या सालपटांचा वापर करावा ते म्हह्त्वाचे आहे .
लिटरला थोड्या दिवसांनी वरखाली आलट-पालट करीत राहावे ज्याने घाण वास येत येऊ नही.
दर दोन आठवड्यांनी लिटर सामग्री बदलावी.
प्रत्येक शेळीला सुमारे १६ चौरस फुट जागा हवी असते.
बाह्य-परान्नपुष्ट उपद्रव कमी होईल ह्याबाबत काळजी घेण्याची आवशकता आहे.
एक प्रौढ शेळी एका वर्षांत सुमारे एक टन पेक्षा जास्त खत टाकते.
रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टम (उंचीवर असलेला मंच)
जमिनीपासून 3 ते ५ फुटांवर लाकडी तख्त किंवा तारांची जाळी यांचा वापर ह्या पध्दतीत केला जातो.
ह्या पध्दतीत बाह्य-परान्नपुष्ट उपद्रव पुष्कळ कमी होण्याची शक्यता होते .
संगोपनाच्या पध्दती
सेमी इंटेन्सिव्ह सिस्टम (अर्ध-गहन पध्दती)
कमी कुरणे असतील अशा जागा, शेळ्यांना मुबलक हिरवा चारा देणे शक्य असेल आणि चरल्या नंतर घन आहार देता येईल याची माहिती घेणे.
इंटेन्सिव्ह सिस्टम
शेडमध्ये शेळ्यांना हिरवा चारा आणि घन आहार देण्यात येतो कुरणात चारणे नाही.
शेळ्यांसाठी गोठा (किंवा आश्रयस्थाने) डीप लिटर किंवा रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टमची असावीत आहे .
बंदीस्त शेळीपाल न