Employment : खूशखबर! यंदा सुरू झाल्या ९० हजार कंपन्या, रोजगार वाढणार; महाराष्ट्र सर्वात अव्वल आहे 2022   - डिजिटल शेतकरी

Employment : खूशखबर! यंदा सुरू झाल्या ९० हजार कंपन्या, रोजगार वाढणार; महाराष्ट्र सर्वात अव्वल आहे 2022  

भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आली असल्याचे कंपन्यांच्या नोंदणीच्या आकडेवारीवरुन(Employment) समोर येत आहे. वर्ष २०२२ च्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्येच तब्बल ९० हजारापेक्षा अधिक नवीन कंपन्यांनी आपली कॉर्पोरेट मंत्रालयात नोंदणी केली गेली आहे. गेल्या वर्षीच्या (Employment)तुलनेत ही आकडेवारी १४ टक्क्यांनी अधिक झाली आहे. कंपन्यांच्या नवीन नोंदणीत वाढ झाली असली तर बंद होणाऱ्या कंपन्यांची संख्याही दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि यावर्षी आतापर्यंत ५९,५६० कंपन्यांना टाळे ठोकण्यात आले आहे.

 Employment

२३.६ लाख कंपन्यांची देशात नोंदणी झाली आहे. यातील केवळ १४.८ लाख कंपन्या सुरू आहेत आणि बाकी(Employment) बंद.

७०,४३२ सरकारी तर १४.१ लाख खासगी(Employment) कंपन्या सध्या देशात सुरु आहेत.

५९,५६० कंपन्या बंद झाल्या यंदा आणि  यात अधिकाअधिक लहान कंपन्यांचा समावेश आहे.

७,०४१ कंपन्या दिवाळखोर म्हणून घोषीत करण्यात आल्या (Employment)आहेत आणि त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

या राज्यांमध्ये सर्वाधिक कंपन्या(Employment)

महाराष्ट्र- २,८०,०००

नवी दिल्ली- २,४०,०००

प.बंगाल- १,३३,०००

उत्तर प्रदेश- १,११,०००

कर्नाटक- १,०१,०००

गुजरात- ७९,०००

तामिळनाडू- ५१,०००

राजस्थान- ४८,०००

हे हि वाचा : पिकात अतिरिक्त पाणी साचल्याचे परिणाम व उपाय काय आहे जमिनीत जास्त पाणी झाल्यास काय कराल

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

2 thoughts on “Employment : खूशखबर! यंदा सुरू झाल्या ९० हजार कंपन्या, रोजगार वाढणार; महाराष्ट्र सर्वात अव्वल आहे 2022  ”

Leave a Comment