विविध सरकारी योजनाची यादी आज आपण गाव पातळीवर पहाणार आहोत. ग्रामपंचायत ( Gram Panchayat ) लाभार्थी यादी,पंचायत समिती लाभार्थी यादी,सरकारी योजना लाभार्थी यादी, आणि पंचायत समिती योजना लाभार्थी यादी ,ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी,महाराष्ट्र योजना लाभार्थी यादी,पंचायत समितीच्या योजना,सरकारी योजना महाराष्ट्र,शरद पवार ग्राम समृद्धधी योजना,गाय गोठा,फळबाग लागवड अनुदान,सिंचन विहीर अनुदान,नवी विहीर अनुदान अश्या प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. Gram Panchayat List.
या योजना राबवत असताना प्रत्येकाला अशा असते कि या योजनेत आपल्याला समावेश व्हावा परंतु यात बरेच जण असे म्हणतात कि यामध्ये खूप कमी लोकांना( Gram Panchayat ) लाभ दिल जात असतो आणि तसेच आपल्या गावात हि योजना सुरु नाही असे सांगितले जाते मग ह्या योजना राबवल्या जातात तर यांचे लाभ कुणाला दिला जात असतो हे आपल्याला माहित असणे आवश्क आहे. Gram Panchayat List.
येथे पहा यादी : https://egramswaraj.gov.in/
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मनरेगा च्या साईटवर जाव लागणार आहे.
- या साईटवर गेल्यानंतर ग्रामपंचायत हा ऑपशन दिसेल आणि त्यामध्ये जनरेट रिपोर्ट वर क्लिक करावे लागणार आहे
- जनरेट रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर राज्य निवडावे.
- राज्य निवडल्यानंतर फायनान्शियल इयर २०१६-१७ ते २०२०-२०२१ पर्यंत ज्यावर्षीचे रिपोर्ट हवे असेल त्या वर्षीचे निवडावे लागणार आहे ते निवडा.
- तसेच( Gram Panchayat ) समोर जिल्हा तालुका आणि आपली ग्रामपंचायत निवडावि.
- त्यानंतर प्रोसीड या टॅब वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर R५ मध्ये लिस्ट ऑफ वर्क यावर क्लिक करायचे असणार आहे.
- त्यानंतर समोर कामाचा वर्ग निवडा तसेच कामाचे स्टेटस निवड आणि समोर फायनान्शियलइयर निवडून आपल्यासमोर माहिती प्रदर्शित होणार आहे.
3 thoughts on “Gram Panchayat List सर्व गावातील ग्रामपंचायत योजनांची यादी आली आहे पहा 2022”