Job: पात्रता 10वी पास आणि पगार तब्बल 69 हजार रुपयांपर्यंत, 'येथे' करा लगेच अर्ज.. - डिजिटल शेतकरी

Job: पात्रता 10वी पास आणि पगार तब्बल 69 हजार रुपयांपर्यंत, ‘येथे’ करा लगेच अर्ज..

Job: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 287 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली असून खालील पदे,  माहीती आणि संपूर्ण जाहिरात देखील वाचून घ्या. पात्र उमेदवार 23 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

पदे आणि जागा: एकूण 287 जागा.

1)     कॉन्स्टेबल (टेलर)       – 18

2)     कॉन्स्टेबल (गार्डनर)      – 16

3)     कॉन्स्टेबल (कॉबलर) – 31

4)     कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – 78

5)     कॉन्स्टेबल (वॉशरमन) – 89

6) कॉन्स्टेबल (बार्बर)    – 55

शैक्षणिक पात्रता:

▪️ Job पद क्र.1 ते 3: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.

▪️ पद क्र.4 ते 6: 10वी उत्तीर्ण.

Job संपूर्ण माहीतीसाठी जाहिरात वाचा : https://drive.google.com/file/d/1dgIq-NHhjXsBKuX-h8ZUWqFtAmc5r77M/view

23 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करा: recruitment.itbpolice.nic.in/

फी : जनरल/ओबीसी: ₹100/- (एससी/एसटी/ExSM/महिला: फी नाही)

वयाची अट : 22 डिसेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1 ते 3: 18 ते 23 वर्षे

▪️ पद क्र.4 ते 6: 18 ते 25 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: Job 22 डिसेंबर 2022 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)

अधिकृत वेबसाईट: itbpolice.nic.in

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

हे हि वाचा : जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे पहा आपल्या मोबाईल वर

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

 

1 thought on “Job: पात्रता 10वी पास आणि पगार तब्बल 69 हजार रुपयांपर्यंत, ‘येथे’ करा लगेच अर्ज..”

Leave a Comment