Important! Nothing च्या पहिल्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये चर्चा 2022 - डिजिटल शेतकरी

 Important! Nothing च्या पहिल्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये चर्चा 2022

 Nothing च्या पहिल्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये चर्चा

Nothing या कंपनीने यापूर्वी इयरफोन्ससुद्धा (Earphones) आणले आहेत.  जे बरेच लोकप्रिय झाले होते. आता या कंपनीने मार्केटमध्ये पहिला स्मार्टफोन सुद्धा लाँच केला आहे.

नथिंग फोनचे(Smartphone) फीचर्स

या फोनमध्ये 6.55* FHD+ OLED डिस्प्ले दिला असून, स्नॅपड्रॅगॉन 778G+ प्रोसेसर, 50MP+50MP कॅमेरा, 16MP सेल्फी कॅमेरा, 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. याची मागची बाजू पारदर्शक असून, यामध्ये खास Glyph डिझाईन असलेल्या लाइट्सचा समावेश आहे. हा Glyph Interface या फोनला सध्याच्या इतर फोनपेक्षा वेगळं बनवतो.

 मोबाईलची किंमत

मर्यादित कालावधीसाठी याची किंमत ₹31,999 (8GB + 128GB), ₹34,999 (8GB+256GB). ₹37.999 (12GB + 256GB) अशी असणार आहे.

 चार्जर घ्यावे लागेल वेगळे

या फोनचा 45W चार्जर बॉक्समध्ये देण्यात आलेला नाही. याची किंमत यांनी चक्क रु. २४९९ ठेवली असून, प्रिऑर्डर केलेल्या ग्राहकांना हा चार्जर १४९९ रुपयांत मिळेल.

या फोनची कंपनी Case १४९९ आणि स्क्रीन प्रोटेक्टर ९९९ रुपयांना मिळेल. या फोनशिवाय इतर गोष्टींची किंमती मात्र बऱ्याच जास्त ठेवल्या आहेत.

हे हि वाचा : आपली झोप पूर्णच होत नाही हे सांगणारी 7 लक्षणं तुम्हीही कमी वेळ झोपत असाल तर..

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment