PAN card: पॅन कार्डचा गौर वापर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी 2023 - डिजिटल शेतकरी

PAN card: पॅन कार्डचा गौर वापर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी 2023

  • PAN card: पॅन कार्डचा वापर तिथेच करा जिथे त्याची आवश्यकता असेल, ओळख पत्र म्हणून पॅन कार्डचा वापर करणे शकतो टाळा.

  • एखाद्या असुरक्षीत आणि व्हेरिफाय नसलेल्या वेबपोर्टवर काही माहिती सर्च करत असताना चुकनही तुमचा पॅन क्रमांक टाकू नकाच.
  • तुम्ही जर एखाद्या कामासाठी पॅन कार्डच्या झेरॉक्सचा वापर करणार असाल तर अशा झेरॉक्सवर सही आणि त्या दिवशीची तारीख टाकायला शकतो विसरू नका.
  • तुमच्या पॅन कार्डचा PAN card गैर वापर करून तुमच्या नावावर एखादा व्यक्ती परस्पर कर्ज घेऊ शकतो, अशी घटना होऊ नये म्हणून नियमितपणे आपला क्रेडिट स्कोर चेक करत रहा.
  • तुम्ही तुमच्या मोबाईमध्ये पॅनशी कोणतीही डिटेल्स सेव्ह केली असेल तर ती डिलिट करा, आपल्या मोबाईलमध्ये कधीही पॅनशी PAN card संबंधित डिटेल्स ठेवू नका.
  • तुम्ही तुमचा फॉर्म 26A नियमित चेक करा आणि फॉर्म 26A द्वारे तुमच्या पॅन कार्डशी संबंधित असलेल्या सर्व व्यवहारांची माहिती मिळते.

हे हि वाचा : आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “PAN card: पॅन कार्डचा गौर वापर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी 2023”

Leave a Comment