Pm Kusum Solar Pump Yojana: साईट स्लोव चालत आहे त्याची काळजी घ्यावी शकतो रात्री अर्ज करावा. शेतकर्यासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना ही राज्यभरात शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. शेतकर्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे. जवळच्या आपले सेवा केंद्र येथे जाऊन करता येतील. साईट हि सुरळीत चालू आहे. अर्थातच कुसुम सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत ३ लाख 75 हजार रुपयांचा सोलर पंप फक्त 18 हजार रुपयात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तसेच याच योजनेचा दुसरा टप्पा राज्यभरात सुरू झालेला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी एकूण अर्ज 30584 इतका अर्ज नोंदणी झालेली आहे. कशाप्रकारे तुम्हाला 18000 रुपये सोलर पंप मिळनार आहे.

अर्ज कसा सादर करणार आहेत.याची माहिती आपण आज पाहुयात. देशात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एव उत्थान महाअभियान पीएम कुसुम राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला गेला आहे.
येथे करा अर्ज
कुसुम सोलर पंप योजना
कुसुम सोलर पंप टप्पा-2 यासाठी अर्ज करण्याचे आवाहन हे शासनाकडून करण्यात येत आहे.
पीएम कुसुम सोलर पंप योजना
या योजनेअंतर्गत पुरवणाऱ्या पंपाची वस्तू व सेवा कर अशा किंमत निश्चित केलेले आहे आणि तीन एचपीचा पंप किंमत एक लाख 93 हजार 803 रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 10 टक्के लाभार्थी हिस्सा 19380 रुपये येईल. आणि अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 05% लाभार्थी हिस्सा 9,690 रुपये इतका भरणा असणार आहे. Pm Kusum Solar Pump Yojana
कुसुम सोलर पंप योजना येथे करा अर्ज
5 एचपीचा पंपाची किंमत 2 लाख 69 हजार 746 रुपये आहेत तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 26,975 जाती जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ते राज्य चर्चा असेल साडेसात एचपी पंपाची किंमत 374,402 रुपये इतकी आहे. तर त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 37 हजार 440 रुपये एवढी आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना 18,720 रुपये लागतील.Pm Kusum Solar Pump Yojana
Mandabai krushna natke
We want subseady for solar system
solar panel