Steel Price Today: लोखंडाचे व सिमेंटचे दर आले अर्ध्यावर, लगेच पहा आजचे नवीन दर - डिजिटल शेतकरी

Steel Price Today: लोखंडाचे व सिमेंटचे दर आले अर्ध्यावर, लगेच पहा आजचे नवीन दर

Steel Price Today: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये लोखंडाचे व सिमेंटचे नवीन दर किती आहेत. हे आपण या बातम्या मध्ये सविस्तर पणे पहाणार आहोत आणि मित्रांनो सध्या सिमेंट व लोखंडाचे दर सर्व साधारण आहेत. यामुळे घर बांधणाऱ्यासाठी ही एक खूपच आनंदाची  महत्वाची बातमी आहे.

सध्या बाजारामध्ये लोखंड आणि सिमेंटची मागणी खूपच वाढत चालली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे आता मूलभूत गरजांमध्ये घर देखील महत्त्वाचे बनले जात आहे. स्वतःचे परिपक्व घर असले पाहिजे तेव्हाच सुखाने राहता येत आहे. म्हणजेच आपले जर चांगले घर नसेल तर पावसाळ्यात खूपच परेशानी होती आणि आपल्या घरात कोठूनही पाणी येते. त्यामुळे घर बांधण्यासाठी हीच ती वेळ आहे.

तुम्हीदेखील घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही सुवर्णसंधीच ठरणार आहे. कारण आभाळाला पोहोचलेले लोखंड आणि सिमेंटचे दर आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत. सद्या भाव कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या लोखंडाचे दर कमी होत आहेत. त्याचबरोबर सिमेंटचे दर देखील सध्या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.Steel Price Today

सिमेंटचे दर हे प्रती गोनी -३४०

Steel Price: लोखंड (steel ) प्रती किलो ६१  ते ६३  च्या दरम्यान आहे.

हे हि वाचा : रस्ता मागणी अर्ज आणि रस्‍ता अडविणे असा करा अर्ज

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

Leave a Comment