veterinary degree college : अहमदनगरमध्ये होणार पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय, ४९२ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
veterinary degree college :शेतकरी, विद्यार्थी, पशुपालकांना होणार फायदा पशुपालनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातील सावळी विहिर खुर्द येथे पशुवैद्यकीय …