Talathi Bharti : तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर, अधिकृत PDF जाहिरात वाचा..! - डिजिटल शेतकरी

Talathi Bharti : तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर, अधिकृत PDF जाहिरात वाचा..!

Talathi Bharti: राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असून पुण्यासह नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर, कोकण, तसेच अमरावती या विभागातील सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांच्या चार हजार ६४४ पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे तसेच भूमी अभिलेख विभागाकडून परीक्षेसाठीची येत्या काही दिवसांत लिंक खुली करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या तारख

तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  २६ जून २०२३ सकाळी ११:५५ पासून सुरु झाले असून १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे आणि त्यानुसार, तलाठ्यांमधील नोकरभरतीत आदिवासी समाजाच्या नागरिकांना संधी मिळावी यासाठी ‘पेसा’ नियमानुसार जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने TCS कंपनीची निवड केली गेली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले गेले  आहेत.Talathi Bharti

जाहिरात वाचा: https://shorturl.at/csAO0

ऑनलाईन अर्ज करा : https://shorturl.at/gRTZ6

अधिकृत वेबसाईट : https://mahabhumi.gov.in/

पेसा क्षेत्रातील यादी वाचा : https://t.co/AyhIOk6vvr

हे हि वाचा : आता बांधकामासाठी ‘या’ परवानगीची गरज नाही?

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डिजिटल शेतकरी (५ लाख+शेतकरी वर्ग) वर जाहिरात करण्यासाठी संपर्क 7972054779

 

Leave a Comment