tomato: टोमॅटोच्या शेतीसाठी जमिन 2023 - डिजिटल शेतकरी

tomato: टोमॅटोच्या शेतीसाठी जमिन 2023

प्रस्तावना

tomato: अक्षय गाले यांनी आपल्या शेतात यशस्वी टोमॅटोची शेती केली तर यांनी आपले अनुभव मांडले आहे ते पाहू या  अशी पारंपारिक शेतीमध्ये कष्ट जास्त करावे लागत होते व उत्पन्न कमी होत असे पण सध्याच्या काळात कमी खर्चामध्ये दुप्पट उपन्न वाढू लागले आहे. विविधता असल्यामुळे उत्पनात वाढ झाली असून रोगराई जास्त प्रमाणात वाढू लागल्याने खर्चात वाढ झाली आहे.

माती परीक्षण केल्यावर किती  खत वापरायचे व कोणते खते वापरायचे आहे  तसेच किती प्रमाणात वापरायचे यांची माहिती मिळून घेतली व मातीचे गुणधर्म जाणून घेतले आहे.

हे हि वाचा : काकडी लागवड

हे हि वाचा :कोबी लागवड

जमिनीचे गुणधर्म

tomato: जमिनीचे मुलभूत तीन गुणधर्म असतात आणि ते म्हणजे भौतिक, रासायानिक व जैविक गुणधर्म आढळत असतात. पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण राहावी म्हणून या तिन्ही गुणधर्मांची माहिती पाहिजे आहे. मातीच्या कणांचे प्रकार आढळतात आणि त्यामध्ये जाड वाळु, सबाकी वाळु, पोयण व चिकण माती असे प्रकार पडतात असतात.

वाळूचे कण बारीक आकाराचे, चिकट व गुळगुळीत असतात व हलकी व मध्यम भाती जमिन टोमॅटोसाठी निवडत असतात.

जमिन कशी तयार करावी, त्यामध्ये टोमॅटोचे पीक व कमी अधिक जास्त उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे जमिनीची सुपीकता चांगली असणे आवश्यक आहे आणि जमिनीची नांगरणी करताना जमिनीची पृष्ठभागावर उघडे पडलेले तण आणि किडी किंवा कोश यांचा नाश करावा.  आणि नंतर कुळवाची पाली देऊन जमिन भुसभूशीत करण्यात यावी. नांगरलेली जमिन सपाट करावी व जमिनी गरजेनुसार थोडासा ढाळ द्यायचा व पहिल्या पिकांच्या वेळी ज्या बाजूने पाणने पाणी दिले जाते त्याच्या विरुद्ध बाजूवर उतार द्यावा लागतो. म्हणजे आधीच्या पिकाच्या वेळी साठवलेले क्षार धुवून जाईल तर एक एकरसाठी २० बैलगाड्या शेणखत टाकावे. काढण्यापूर्वी सुफलता (२०:२०:००) तर १२५ किलो पालाश, ४० किलो निंबोळी पेंड त्यानंतर ७५ सें.मी. अंतरावर सप्यापाडून वाफे तयार करण्यात व वाळवी साठी एक एकरसाठी ८ किलो १० टक्के दाणेदार मिसळण्यात यावे.

जातीची निवड

tomato: टोमॅटोची जात निवडताना उन्हाळी व हिवाळ्यात येणाऱ्या जातीची निवड करण्यात यावी. त्यासाठी एक एकरसाठी ४० ग्रम बियाणे लागत असते. टोमॅटोची योग्य अवस्थेतील रोपे लागवडी करिता तयार केलेल्या जमिनीत लागवड करण्यात यावी.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment