केंद्रीय अर्थसंकल्प काय आहे ?
Union Budget:व्याख्या : भारतीय राज्यघटनेच्या कलम ११२ नुसार, एका वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प, ज्याला वार्षिक आर्थिक विवरण देखील म्हटले जाते, हे त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती (जमा) आणि खर्चाचे विवरण असते.
काय झालं माहाग आणि काय झालं स्वस्त
या वस्तू झाल्या स्वस्त
१)एलईडी टेलिव्हिजन होणार स्वस्त.
२) तसेच बायो गॅसशी संदर्भातील वस्तूंची दरही कमी होतील.
३)खेळणी, सायकल स्वस्त
४)Union Budget मोबाईल फोन, टेलिव्हिजन होणार स्वस्त. देशातील मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मोबाईल फोन्सच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव झाला.
५)बॅटरी वरील आयात शुल्क होणार कमी
६)सीमा शुल्क 13 टक्के करण्यात आले.
या वस्तू महागल्या
१)स्वयपाकाच्या गॅसची चिमणी होणार महाग
२)सोन्या-चांदीचे दागिने महागणार
३)सिगारेट होणार महाग
४) प्लॅटिनम
५) इम्पोर्टेड इलेक्ट्रिक वाहन.
आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात
CIBIL: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात