CIBIL: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात - डिजिटल शेतकरी

CIBIL: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

CIBIL: बेस्ट लोन ऑफर पाहिजे? मग आजच credit mantri वर मोफत चेक करा आपला सिबिल स्कोर..

कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर (CIBIL) चेक करते. हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही.

कसा पाहणार सिबील स्कोअर?

सर्वप्रथम सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

▪ यानंतर पुढे विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरा.

▪ तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल.

संबंधित साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता.

तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

43 thoughts on “CIBIL: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात”

Leave a Comment