वाचा आजचे सोने-चांदीचे(gold-silver )ताजे दर.. 2022 - डिजिटल शेतकरी

वाचा आजचे सोने-चांदीचे(gold-silver )ताजे दर.. 2022

आज चांदी पुन्हा 400 रुपयांनी स्वस्त,(gold)वाचा आजचे सोने-चांदीचे ताजे दर..

आज सोन्याच्या(gold)किंमतीत कोणताही बदल झाला नसून काल (ता. 28 सप्टेंबर) झालेल्या मोठ्या घसरणीसह दर आज स्थिर झालेले पाहायला मिळत आहेत. यामुळे कालच्या सोन्याच्या झालेल्या मोठ्या घसरणीचा आजदेखील ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे आणि  म्हणून आज ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या(gold) दागिन्यांची खरेदी करता येणार आहे.

चांदीच्या दराबद्दल बोलायचं झालं तर काल आणि आज अशा दोन्हीही दिवशी चांदी बर्यापेकी  स्वस्त झाली आहे. जर आज तुम्हाला चांदीचे दागिने खरेदी करायचे असल्यास चांदीची किंमत (Gold-Silver Price) कमी झाल्याने तुम्हाला अगदी कमी किंमतीत सुद्धा  खरेदी करता येणार आहे.

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार, आज 1 किलो चांदी आज 400 रुपयांनी स्वस्त होऊन फक्त 55,000 रुपयांना मिळणार  आहे. तर आज (ता. 28 सप्टेंबर) जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर आज सकाळीच 45,800 रुपये एवढे झालेले  आहेत तसेच याशिवाय 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 49,970 रुपये आहेत.

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे (gold)दर:

▪️ चेन्नई – 46,250 रुपये

▪️ मुंबई – 45,800 रुपये

▪️ दिल्ली – 45,950 रुपये

▪️ कोलकत्ता – 45,800 रुपये

▪️ बंगळुरू – 45,860 रुपये

▪️ हैदराबाद – 45,800 रुपये

▪️ पुणे – 45,830 रुपये

▪️ लखनऊ – 45,950 रुपये

▪️ नागपूर – 45,830 रुपये

▪️ नाशिक – 45,830 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 50,450 रुपये

▪️ मुंबई – 49,970 रुपये

▪️ दिल्ली – 50,130 रुपये

▪️ कोलकत्ता – 49,970 रुपये

▪️ बंगळुरू – 50,020 रुपये

▪️ हैदराबाद – 49,970 रुपये

▪️ पुणे – 50,000 रुपये

▪️ लखनऊ – 50,130 रुपये

▪️ नागपूर – 50,000 रुपये

▪️ नाशिक – 50,000 रुपये

(तुमच्या शहरांतील दर देखील कमी होण्याची शक्यता असल्याने तुमच्या शहरातील अचूक दर स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घेतले पाहिजे.)

हे हि वाचा : पिकात अतिरिक्त पाणी साचल्याचे परिणाम व उपाय काय आहे जमिनीत जास्त पाणी झाल्यास काय कराल

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment