आमच्याविषयी - डिजिटल शेतकरी

आमच्याविषयी

शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी या डिजिटल मॅगझीन ची सुरुवात 2020 साली मिरी, तालुका पाथर्डी येथून करण्यात आली. दोन वर्षांच्या अविरत शेतकरी सेवेनंतर काळाच्या ओघानुसार शेतकरी डिजिटल या संकेतस्थळाची सुरुवात सन 2022 आली करण्यात आली या संकेतस्थळाअंतर्गत आपल्याला विविध नामांकित व्यक्ती, कृषी पदवी आणि पदविका यांचे विद्यार्थी, तसेच कृषी क्षेत्रातील इतरही वरिष्ठ मान्यवर यांच्यामार्फत मिळालेली विविध पिकांवरील व योजनांवरील माहिती आपणापर्यंत पोहोचविली जाईल.