डिजिटल शेतकरी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला सर्व प्रथम स्थान देते. आपल्या कुठल्याही पूर्व संमतीविना आपली कुठलीही वैयक्तिक माहिती त्रयस्थ व्यक्ती अथवा संस्थेकडे सोपविली जात नाही.
गोपनीयता हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार समजला जातो आणि त्या अंतर्गतच डिजिटल शेतकरी टीम वेबसाईटवर भेट देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती अर्थातच नाव, पत्ता, संपर्क, इत्यादी कुठेही सामायिक करत नाही. या गोष्टींचा वापर फक्त आणि फक्त आपल्याला देण्यात येणाऱ्या सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी केला जातो.
आमचे संकेतस्थळ इतर संकेतस्थळाप्रमाणेच आपली भेट सुनिश्चित करणे या हेतूने आयपी ऍड्रेस वापरते, तसेच आपला अनुभव वैयक्तिक करण्याकरिता तसेच आपण वेबसाईट वर केलेल्या मागील क्रियाकलापांना पुन्हा मिळविण्यासाठी वापरल्या जातात. कुकीज ह्या लहान-लहान टेक्स्ट फाइल असून त्या आमच्या संकेतस्थळाविषयी माहिती आणि आपल्या संगणकास ओळखण्यासाठी आपल्या वेबसाईटचा हार्ड ड्राइवर आमची वेबसाईट ठेवतात