Kadaba Kutti Machine Scheme: पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन ही अत्यावश्यक असते. जास्त जनावरे असल्यास शेतकऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी कडब्याचे बारीक बारीक तुकडे करून जनावरांना खाऊ घालने हे एक काम कष्टाचे काम आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन काहीना विकत घेणे शक्य नसते.
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा
ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाई-म्हशी किंवा जनावरांचे प्रमाण असते शेतकरी जोडधंदा म्हणून जनावरे पाळत असतात. ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत, त्यांना त्यांच्या देखभालीसाठी त्यांचे चारा आणि पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते आणि चारा कापण्यासाठी मुख्यतः शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागत असते. ज्या वेळी जनावरे जास्त असतील, त्या वेळी ते कष्ट आणखी वाढत आहे.
Kadaba Kutti Machine Scheme: कडबा कुट्टी मशीन या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान लाभार्थ्याना दिलं जात असते.
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागतपत्रांची यादी पहा
आधार कार्ड
सातबारा
बँक पासबुक
8 अ उतारा
७/१२ प्रमाणपत्र
हे हि वाचा : शेती जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा आपल्या मोबाईल वर
कडबा कुट्टी मशीन फायदे Kadaba Kutti Machine Scheme
- कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
- खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.
- चारा बारीक केल्याने जनावरांना खाण्यास सोपा जातो.
- चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.
- नासाडी कमी होते.
- mahadbt वेब पोर्टलवर जावे लागेल.
- युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करून घ्या.
- तुमची नोंदणी झाली नसेल तर नोंदणी करण्यासाठी येथे टच करा घ्या.
- लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
- कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करावे.
- जसे हि तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये खालीलप्रमाणे माहिती निवडायवी लागेल.
- मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडला जावा.
- तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये ट्रक्टर चालीत अवजारे हा पर्याय निवडा.
- व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नासतो.
- यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा लागेल.
- प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडाला जावा.
- सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व upto 3 असे पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करावे.
- अशा पद्धतीने तुम्ही कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.Kadaba Kutti Machine Scheme
आम्हाला पन पाहिजे आहे कडबा कुट्टी मशीन
कडबा कुट्टी मशीन पाहीजे
कड़बा कुट्टी योजना
hamko kadba kuti mashi ki bahut jarurat hai hamko 4bhes hai
or chara dalne ki bahut jarurat hai
Mala kadaba kutti chi khup garaj ahe. Mazyakade 4 gaya ahet tyana chara baric karun ghalnyasathi.
ट्रॅक्टर चलित औजारे पर्याय निवडला तर ट्रॅक्टर चे RC Book लागते. कृषी विभागाचे अधिकारी त्यावरून ट्रॅक्टर चा नंबर पाहतात. व तो ट्रॅक्टर १५ वर्षाच्या आत असेल तरच सबसिडी साठी आँनलाईन फाईल पुढे फॉरवर्ड करतात
जर RC book नसेल तर फाईल रद्द करण्यात येते. आता ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नाही त्यांचे काय?
कडबा कुट्टी मशीन
अर्ज करण्यासाठी साधी,सरळ पध्दत(कडबा कुट्टी योजना )असे ठेवा.
आम्हाला तर कडबा कुट्टी मशीन ची खूप गरज आहेत पण सरकार फक्त ज्यांचा वशिला असेल त्यांनाच देत गरिबांना त्याचा फायदा मिळत नाही…
मी आत्तापर्यंत खूपदा अर्ज केला पण एकदाही त्याचा फायदा मिळाला नाही
भ
3
khandgaon
cutter
kadba kutty
हमारे को कडबा कुत्ती की बहुत जरुरत है. हमारेको 3 गाय हैं. गाय को चारा दालने को बहुत जरुरी है.
Hamare ko kadva katari
hamko kasba kutri mashi ki bahut jarurat hai hamko 4bhes hai
or chara samne ki bahut jarurat hai
Huguuhgccgu
Hamare ko kadva katari ki bahut avashyakta hai aur ham usse gay aur bhains Ko bahut acche se chara ki kutti karke dal sakte hain isliye humko use cutter ki bahut jarurat hai
Hamare ko kadva katari ki bahut avashyakta hai aur ham usse gay aur bhains Ko bahut acche se chara ki kutti karke dal sakte hain isliye humko use cutter ki bahut jarurat hai
cutter