onion millet price: कांदा बाजरभाव दहा हजारांवर जाण्याची व्यापाऱ्यांना आशा - डिजिटल शेतकरी

onion millet price: कांदा बाजरभाव दहा हजारांवर जाण्याची व्यापाऱ्यांना आशा

onion millet price: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपूर्वी कांद्याचा दर तब्बल साडेआठ हजारांच्या घरात पोहोचला होता आणि ऐन दिवाळीत कांद्याचा वांदा होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर कर वाढविला आहे. त्याचा परिणाम मार्केटवर झाला आहे आणि दर कोसळला आहे.

दिवाळीत दर दहा हजारांच्या घरात जाईल, अशी आशा होती मात्र व्यापारीही तसेच बोलत होते. मात्र, मागील आठ दिवसांत दर सहा हजारांतच अडकला आहे. सरासरी दर ही तीन हजार ते चार हजारांमध्ये राहिला गेला आहे. सोलापूरबाजार समितीत मागील दहा महिन्यांत जवळपास ७० हजारांपेक्षा अधिक ट्रक कांद्याची विक्री झाली गेली आहे. त्यातून सुमारे सहाशे कोटींची उलाढाल झाली आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचा दर पाच हजारांच्या आत होता. मात्र, दक्षिणेकडील राज्यातून मागणी वाढल्याने आणि बंगळुरू मार्केटमध्येही कांद्याची आवक कमी असल्याने दर वाढला गेला.onion millet price

शेतकऱ्यांना फटका

आवक कमी झाल्यानंतर दर साडेआठ हजारांमध्ये पोहोचला होता आणि तेव्हा व्यापाऱ्यांनी यंदा शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत, असे बोलत होते. मात्र, अचानक निर्यातीवर कर वाढल्याने दर कोसळला गेला आहे. मागील आठवड्यात एखादा दिवस वगळता सोमवारपासून ते शनिवारपर्यंत सहा हजारांचा दर राहिला गेला आहे.onion millet price

कच्चा माल वाढल्यानेही दर कमी

अचानक दर आठ हजारांपेक्षा अधिक गेल्यानं शेतातील कांदा काढण्यास सुरुवात केली आहे आणि कच्चा माल भरुनच मार्केटमधून आणल्याने त्या मालाला दर मिळाला नाही. कारण, कच्चा माल भरल्यावर टिकत नाही तसेच त्यामुळे व्यापारी दर पाडून मागतात. त्याचा शेतकऱ्याला फटका बसतो आणि शेतकऱ्यांना कांदा काढल्यावर वाळवूनच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.onion millet price

पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment