गूळ निर्मितीसाठी उसाच्या जाती 2022 - डिजिटल शेतकरी

गूळ निर्मितीसाठी उसाच्या जाती 2022

गुळाची प्रत आणि रंग हे मुख्यत्वेकरून उसाच्या जातीवर अवलंबून आहे. निरनिराळ्या ऊस जातींच्या रसामधील रासायनिक गुणधर्मांमध्ये फरक आढळून येत असतो. म्हणून शिफारस केलेल्या ऊस जातीची निवड हि प्रमुखाने करावी.

लवकर पक्व होणाऱ्या जाती खालील प्रमाणे :-

कोसी ६७१

को ८०१४

को ७२१९

को 92005

हे हि वाचा :-ज्वारी पिकावरील कीड नियंत्रण शेतकऱ्यांना शक्य 2022

मध्यम उशिरा ते उशिरा पक्व होणाऱ्या जाती खालील प्रमाणे :-

कोएम ७१२५

को ८६०३२

को ७५२७

को ९४०१२

उत्तम गूळ तयार करण्यासाठी ऊस पिकास सेंद्रिय, रासायनिक व जैविक अशा एकात्मिक अन्नद्रव्ययुक्त संतुलित खतांचा पिकाच्या अवस्थेनुसार वापर करणे  फार गरजेचे आहे. सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो व पोषक अन्नांशाची उपलब्धता वाढते आणि उसाची वाढ चांगली होत असते, त्यामुळे रसाची प्रत सुधारून चांगला गूळ तयार होत असतो.

sugarcane

Leave a Comment