उसाच्या 'एफआरपी'बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांचा होणार फायदा(state government )2022 - डिजिटल शेतकरी

उसाच्या ‘एफआरपी’बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांचा होणार फायदा(state government )2022

शेतकऱ्यांना उसाचा ‘एफआरपी'(state government ) (किमान किफायतशीर मूल्य) एकरकमी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला गेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.(state government )

 मविआचा निर्णय बदलला..

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन टप्यात ‘एफआरपी’ देण्याचा कायदा केला होता आणि तो शिंदे सरकारने त्यात बदल करताना, एकरकमी ‘एफआरपी’च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की ‘ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार कायम सकारात्मक आहे. एकरकमी ‘एफआरपी’सह वजनकाटे ॲानलाईन करणे, वाहतूकदारांना महामंडळामार्फत मजूर पुरवठा करणे, यांसह शेतकरी हिताची सर्व धोरणे राबविणार जाणार आहोत.'(state government )

साखर कारखान्यांना डिजिटल वजन काटे वापरण्याचे आदेश सरकारने दिले आहेत तसेच, दोन साखर कारखान्यामधील अंतर हे 25 किलोमीटर होते, आता ते बदलून 15 किलोमीटर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हे हि वाचा : शेतकऱ्यांसाठी योजना मागेल त्याला शेततळे

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “उसाच्या ‘एफआरपी’बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांचा होणार फायदा(state government )2022”

Leave a Comment