state government: शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय 2022 - डिजिटल शेतकरी

state government: शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय 2022

state government: अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

किती भरपाई मिळणार..?

जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6800 रुपयांऐवजी, आता 13,600 रुपये, तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13,500 रुपयांऐवजी आता 27  हजार रुपये भरपाई मिळणार आहे हा महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.state government

बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी 36 हजार रुपये भरपाई मिळणार आहे. शिवाय, राज्य सरकारने नुकसानीची मर्यादाही वाढवलीली आहे. आता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले गेले आहे.

राज्य विधी मंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे या निधीची तरतूद करण्यात येईल आणि त्यानुसार हा निधी विभागीय आयुक्त किंवा शासन आदेशाप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.state government

हे हि वाचा : Land Record 1880 पासूनचे जमिनीचे सातबारे फेरफार ऑनलाईन डाऊनलोड करा

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “state government: शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय 2022”

Leave a Comment