Beekeeping Funded Govt: मधुमक्षिका पालन करण्यास सरकार देते ४० हजारांपर्यंत अर्थसहाय्य, काय आहे प्रक्रिया ?
Beekeeping Funded Govt: हवामान बदल, कधी अतिरेकी पाऊस तर कधी दुष्काळ,अशा वेगवेगळ्या कारणांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असते. …