Self Reliance Scheme: जुन्या विहिरी दुरुस्तीपासून ते बोअरवेल, नवीन विहितींसाठीही ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय अनुदान: असा करा ऑनलाइन अर्ज…
Self Reliance Scheme: महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे …