transformer burns | ट्रान्सफॉर्मर जळाला तर मिळेल तीन दिवसांत बदलून; महावितरणची राज्यभर मोहीम
transformer burns: ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे आणि …