Milk Rate: या दूध संघाने दूध खरेदी दरात केली वाढ 2022 - डिजिटल शेतकरी

Milk Rate: या दूध संघाने दूध खरेदी दरात केली वाढ 2022

Milk Rate | म्हशीच्या आणि गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करून गोकुळ दूध ( Gokul Milk ) संघाने उत्पादकांना दिवाळीची भेट दिली  गेली आहे. उत्पादकांना (Lifestyle) भेट असली तरी ग्राहकांना हा एक फार मोठा फटका मानला जात आहे. गोकुळ दूध उत्पादक संघाने शुक्रवारपासून ही दरवाढ केली गेली आहे. दिवाळी (Diwali Festival) सणाच्या पार्श्वभूमीवर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दूधाची मागणी मोठ्या प्रमाणाव वाढली आहे आणि त्यामुळे गोकूळनेही दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

असे आहेत नवे दर !

म्हैशीचे दूधात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ व गायीचे दूधात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर आता म्हशीला प्रति लिटर 47.50 पैसे तर गाईला प्रति लिटर 35 रुपये दर (Lifestyle) मिळणार आहे. दूध खरेदी दरात वाढ करून गोकुळने दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे.

हे हि वाचा : धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर सोने विकत घेताय? ही काळजी घ्या, अन्यथा हाेईल फसगत

गोकुळ दुधाची आत्तापर्यंत झालेली दरवाढ –

गोकुळमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर गेल्या सव्वा वर्षात दूध खरेदी व विक्री दरात आतापर्यंत सहा वेळा वाढ करण्यात आली आहे तसेच दूध पावडरची मागणी आणि किमती वाढल्यामुळे गोकुळने दूध खरेदी (Lifestyle) दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळ दुधाची शहरात किंमत-

मुंबई पुणे सारख्या शहरात एक लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 66 रुपयांवरुन आता 69 रुपये करण्यात आली आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 33 रुपयांवर 35 रुपये इतकी झाली आहे.6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफ प्रतिलिटर 45.50 पैसे इतका खरेदी दर म्हशीच्या दुधाला आधी मिळत होता आणि  तो आता 47.50 झाला असून (Lifestyle) गायीच्या दूधाचा खरेदी दर 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ प्रतिलीटर 32 वरुन 35 रुपये इतका झाला आहे. कोल्हापूर मध्ये एक लिटर म्हशीच्या दुधाचा दर 60 रुपये होता आणि तो आता 63 रुपये (Lifestyle) इतका झाला आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 30 रुपयांवरुन 32 रुपये इतकी झाली आहे तसेच अशारीत्या हे नवीन दर, 21 ऑक्टोबरपासून हे लागू केले जाणार आहेत.

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

Leave a Comment