Todays Gold-Silver Rate: सोनं महागलं, चांदीच्या किंमतीतही एवडे रुपयांची वाढ, - डिजिटल शेतकरी

Todays Gold-Silver Rate: सोनं महागलं, चांदीच्या किंमतीतही एवडे रुपयांची वाढ,

Gold-Silver Rate: लग्नसराईचा मुहूर्त सुरु झाला आहे आणि या निमित्ताने अनेक ग्राहक बाजारपेठेत सोन्या-चांदीची खरेदी करत असतात.

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,१८० रूपयांवर व्यवहार करत आहेत तसेच तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४८,७५० रुपये इतके आहे.

तर १ किलो चांदीचा दर ६३,६०० रूपयांवर व्यवहार करत आहे आणि कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात २२०० रुपयांची घसरण झालीली पाहायला मिळत आहे.Gold-Silver Rate

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही तसेच भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो आणि बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली होती.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती आणि त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होत  आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जात होते.Gold-Silver Rate

हे हि वाचा :🌱फळबाग योजना पुन्हा सुरू📍असा करा अर्ज👇

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment