बांगलादेशत पेट्रोल डिझेल ( Petrol -Diesel ) चा हाहाकार ! ५१ टक्के, तर डिझेल ४२ टक्क्यांनी महाग; नागरिक रस्त्यावर उतरले - डिजिटल शेतकरी

बांगलादेशत पेट्रोल डिझेल ( Petrol -Diesel ) चा हाहाकार ! ५१ टक्के, तर डिझेल ४२ टक्क्यांनी महाग; नागरिक रस्त्यावर उतरले

बांगलादेशत पेट्रोल (Petrol ) चा हाहाकार ! ५१ टक्के, तर डिझेल ४२ टक्क्यांनी महाग; नागरिक रस्त्यावर उतरले

पेट्रोल ( Petrol ) आणि डिझेल( Diesel )च्या दरात सातत्यानं वाढ होत आहे आणि ही समस्या संपूर्ण जगभरातच भासत आहे आणि  आता बांगलादेशची अवस्था आता श्रीलंकेसारखी होत चालली आहे. बांगलादेशमध्ये आज पेट्रोलच्या दरात इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक दराची नोंद करण्यात आली  आहे. बांगलादेशने एका झटक्यात पेट्रोलचे दर ५१ टक्क्यांनी वाढवले ​​आहेत आणि एका अहवालानुसार १९७१ मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकाच वेळी झालेली ही आजवरची सर्वात मोठी दर वाढ आहे. एएनआयनं स्थानिक मीडियाच्या हवाल्यानं यासंबंधीचं वृत्त देण्यात आले आहे.

पेट्रोलच्या दरात झालेल्या या प्रचंड वाढीमुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत. लोकांना आता श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढावेल याची भीती वाटू लागली राहिली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झाली असून, त्याविरोधात पोलिसांना कारवाई करावी लागणार – लागली आहे. ढाका ट्रिब्यूनमधील एका वृत्तानुसार, सरकारनं पेट्रोलच्या दरात वाढ केल्यानं पेट्रोल पंपांबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज आहेत ज्यामध्ये लोक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावून आपल्या वाहनाची टाकी फूल करण्यासाठी धडपडत करत आहेत.

दर गगनाला भिडले

ढाक्याच्या आजूबाजूच्या मोहम्मदपूर, आगरगाव, मालीबाग आणि लगतच्या भागातील अनेक पेट्रोल पंपांनी त्यांचे काम बंद केल्याचंही वृत्त येत  आहे. दर वाढल्यानंतर या पेट्रोल पंपांनी आपले काम सुरू केले गेले आहे. बांगलादेश ऑफ पॉवर, एनर्जी आणि मिनरल रिसोर्सेसने एका अधिसूचनेत म्हटले जात आहे की ऑक्टेनची किंमत आता १३५ टका असेल आणि  जी आधीच 51.7% वाढल्यानंतरची किंमत आहे. पूर्वी एक लिटर ऑक्टेनची किंमत ८९ टका एवढी  होती. या वर्षी फेब्रुवारी ते जुलै दरम्यान तेलांचे बरेच नुकसान झाले होते  आणि  त्यानंतर दरवाढीची घोषणा करण्यात आली, असं बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशननं (बीपीसी) म्हटलं जात आहे.

महागाईत एवढी वाढ का?

रशिया-युक्रेन युद्ध आणि कोविड-19 महामारीने तेलाच्या किमती वाढवण्यात मोठी भूमिका बजावली जात  आहे. या दोन्ही घडामोडींमुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे आणि  बांगलादेशात पेट्रोलच्या दरात ५१ टक्के तर डिझेलच्या किमतीत ४२ टक्के वाढ सध्या झाली आहे. रशिया-युक्रेनमुळे मागणी-पुरवठा समीकरण बिघडले आणि कोविड महामारीमुळे ओपेक देशांनी तेलाचा पुरवठा कमी केला जात आहे. त्यामुळे जगभरातील पुरवठ्यावर परिणाम दिसून येत आहे आणि  त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. बांगलादेशच्या या महागाईनंतर जनता रस्त्यावर उतरली दिसत आहे आणि विविध भागात निदर्शनं होताना दिसत आहेत.

petrol

रस्त्यावर उतरले नागरिक

महागाईविरोधात बांगलादेशातील जनता रस्त्यावर उतरली दिसत  आहे आणि  लोक पोस्टर आणि बॅनर घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. काही ठिकाणांहून हिंसक निदर्शनं झाल्याचंही वृत्त दिले आहे. महागाईमुळे बांगलादेश (Bangladesh )ची अवस्था श्रीलंकेसारखी होऊ शकते, अशी भीती लोकांमध्ये पसरली  आहे. श्रीलंकेतही अशीच परिस्थिती आहे जिथे पेट्रोल आणि डिझेल आता लोकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे आणि  अत्यावश्यक सेवांसाठीच पेट्रोलची विक्री केली जात आहे. श्रीलंका (Sri Lanka)आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि तसेच  बांगलादेशात खाण्यापिण्याच्या महागाईनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. यामुळे लोक संतप्त झाले असून ते सरकारविरोधात सातत्यानं निदर्शनं करतना दिसत  आहेत.

हे हि वाचा : पिवळी डेझी फुलाची लागवड फायद्याची

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा. 

Leave a Comment