gold silver prices: सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशावर पडणार  भार 2022 - डिजिटल शेतकरी

gold silver prices: सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशावर पडणार  भार 2022

gold silver prices: जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचा किमतीवर मोठा परिणाम होत आहे. भारतीय सराफ बाजारात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,260 रुपये प्रति तोळा होती आणि गेल्या सत्रात सोन्याचा दर 48,200 रुपयांवर बंद झाला होता.

✨ तसेच, 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,368 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तसेच चांदीच्या किंमतीतही आज 139 रुपयांनी वाढ झाली असून त्यामुळे चांदीचा दर 61,710 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. gold silver prices

 प्रमुख शहरातील सोन्याचे दर खालील प्रमाणे gold silver prices

▪️ पुणे

22 कॅरेट – 48,270 रुपये

24 कॅरेट  – 52,670 रुपये

▪️ मुंबई

22 कॅरेट – 48,260 रुपये

24 कॅरेट – 52,640 रुपये

▪️ नागपूर

22 कॅरेट – 48,270 रुपये

24 कॅरेट – 52,670 रुपये

▪️ नाशिक

22 कॅरेट – 48,240 रुपये

24 कॅरेट – 52,620 रुपये

टीप – उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात. gold silver prices

हे हि वाचा : शेअर बाजार: महिनाभरात ‘हे’ शेअर देतील नफाच नफा, वाचा आजच्या मार्केटची स्थिती..

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment