gold silver prices: जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचा किमतीवर मोठा परिणाम होत आहे. भारतीय सराफ बाजारात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,260 रुपये प्रति तोळा होती आणि गेल्या सत्रात सोन्याचा दर 48,200 रुपयांवर बंद झाला होता.
✨ तसेच, 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,368 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तसेच चांदीच्या किंमतीतही आज 139 रुपयांनी वाढ झाली असून त्यामुळे चांदीचा दर 61,710 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. gold silver prices
प्रमुख शहरातील सोन्याचे दर खालील प्रमाणे gold silver prices
▪️ पुणे
22 कॅरेट – 48,270 रुपये
24 कॅरेट – 52,670 रुपये
▪️ मुंबई
22 कॅरेट – 48,260 रुपये
24 कॅरेट – 52,640 रुपये
▪️ नागपूर
22 कॅरेट – 48,270 रुपये
24 कॅरेट – 52,670 रुपये
▪️ नाशिक
22 कॅरेट – 48,240 रुपये
24 कॅरेट – 52,620 रुपये