जर तुम्हाला सोने-चांदीच्या gold-silver दागिन्यांची खरेदी करायची असेल तर कालपर्यंत भरपूर स्वस्त असणारे दागिने आज थोडेसे महाग झाले आहेत. आज (24 नोव्हें.) सोने एकूण 300-330 रुपयांच्या जवळपास महाग झालं असलं तरी मागील काही दिवसांत ते दोन हजार रुपयांच्या जवळपास स्वस्त झालं आहे आणि म्हणून पुन्हा महाग होण्यापूर्वी आजच खरेदी करणं परवडू शकणार आहे.
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 300 रुपयांनी वाढून 48,550 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 330 रुपयांनी वाढून 52,970 रुपये झाले एवढे आहेत. तर आज 10 ग्रॅम चांदीचे दर फक्त 622 रुपये तर 1 ग्रॅम चांदी फक्त 62 रुपयांच्या जवळपास मिळू शकते. प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगळे असल्याने तुम्ही तुमच्या शहरात दर तपासले तर त्यात किंचित फरक जाणवू शकतो तसेच आणि कदाचित दागिने स्वस्तदेखील मिळू शकतात.
काही मोठ्या शहरांतील सोन्याचे आजचे दर पहाgold-silver :
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 49,310 रुपये
▪️ मुंबई – 48,550 रुपये
▪️ दिल्ली – 48,700 रुपये
▪️ कोलकाता – 48,550 रुपये
▪️ बंगळुरू – 48,600 रुपये
▪️ हैदराबाद – 48,550 रुपये
▪️ लखनऊ – 48,700 रुपये
▪️ पुणे – 48,550 रुपये
▪️ नागपूर – 48,550 रुपये
▪️ नाशिक – 48,550 रुपये
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दरgold-silver:
▪️ चेन्नई – 53,780 रुपये
▪️ मुंबई – 52,970 रुपये
▪️ दिल्ली – 53,120 रुपये
▪️ कोलकाता – 52,970 रुपये
▪️ बंगळुरू – 53,020 रुपये
▪️ हैदराबाद – 52,970 रुपये
▪️ लखनऊ – 53,120 रुपये
▪️ पुणे – 52,970 रुपये
▪️ नागपूर – 52,970 रुपये
▪️ नाशिक – 52,970 रुपये
हे हि वाचा : कोरोनातील मृताच्या कुटुंबांना मिळणार कर्जमाफी? सरकारने दिले ‘हे’ आदेश
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा