job: 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, 290 जागांच्या भरतीसाठी करा अर्ज - डिजिटल शेतकरी

job: 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, 290 जागांच्या भरतीसाठी करा अर्ज

job 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, 290 जागांच्या भरतीसाठी करा अर्ज..job

job हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 290 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत येत्या 12 डिसेंबरपर्यंत आहे.

🎯 पद आणि जागा: ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1 ) मेट (माइन्स)  – 60

2) ब्लास्टर (माइन्स) –   100

3)            मेकॅनिक डिझेल – 10

4)            फिटर   – 30

5)            टर्नर –  05

6)            वेल्डर (G &E)       – 25

7)            इलेक्ट्रिशियन    – 40

8)            इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक    – 06

9)            ड्राफ्ट्समन (सिव्हिल)    – 02

10)          ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)   – 03

11           ) COPA  – 02

12) सर्व्हेअर     – 05

13)          Reff & AC            – 02

📚  शैक्षणिक पात्रता:

▪️ मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स): 10वी उत्तीर्ण

▪️ उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा:

📝  ऑनलाईन अर्ज करा: www.hindustancopper.com/ITIApplication/Login/95

👤 वयाची अट (Age Limit): 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022

🌐 अधिकृत वेबसाईट: www.hindustancopper.com

💰 फी : फी नाही.

नोकरी ठिकाण: राजस्थान (भारत)

हे हि वाचा ; कोरोनातील मृताच्या कुटुंबांना मिळणार कर्जमाफी? सरकारने दिले ‘हे’ आदेश…

Leave a Comment