महाराष्ट्रभर जॉबची अपडेट भरती पुरवणारी “डिजिटल शेतकरी” आपल्यासोबत..!
आता करिअर आणि नोकरी संदर्भात मार्गदर्शन मिळवा आपल्या व्हाट्स-अँप वर
भरती बाबत ही माहिती आपल्या मित्रांना पुढे पाठवायला विसरू नका.
संरक्षण उत्पादन विभाग अंतर्गत मोटार ड्रायव्हर पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत येणार आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे..!!
पदाचे नाव – मोटार ड्रायव्हर आहे.
पदसंख्या हि :- 02 जागा
शैक्षणिक पात्रता :- 10 वी (Refer PDF)
अर्ज पद्धती :- ऑफलाईन आहे.
अर्ज करण्याचा पत्ता :- दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी-पहावी)
मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 03 जून 2022 परेंत आहे.
अधिकृत वेबसाईट
लिंक
www.dgqadefence.gov.in
जाहिरात.!
लिंक
https://cutt.ly/IHhsb9F
📣 करीयर आणि नोकरीसंदर्भात योग्य मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संस्थेत अर्थात आमच्या या डिजिटल शेतकरी मध्ये आपण आजच सहभागी व्हा.
https://shetkaridigital.in/