"विश्वमनी"  ग्रामीण मल्टीपर्पज निधी लि. संस्थेअंर्तगत तात्काळ मार्केटिंग एक्झिकेटीव्ह पदांसाठीच्या तब्बल 25 जागा - डिजिटल शेतकरी

“विश्वमनी”  ग्रामीण मल्टीपर्पज निधी लि. संस्थेअंर्तगत तात्काळ मार्केटिंग एक्झिकेटीव्ह पदांसाठीच्या तब्बल 25 जागा

तुम्ही जॉब शोधताय का. असताल तर ही खुश खबर तुमच्यासाठी जागा.

“विश्वमनी”  ग्रामीण मल्टीपर्पज निधी लि. संस्थेअंर्तगत तात्काळ मार्केटिंग एक्झिकेटीव्ह पदांसाठीच्या तब्बल 25 जागा भरण्यात येणार आहेत.

प्राधाण्य :- सदर पदावरील इतरत्र कुठे काम केल्याचा उमेदवारास अनुभव असणे हा आवश्यक आहे, अनुभव असल्यास प्राधाण्य देण्यात येईल.!!

वेतन किती दिले जाईल.?

विश्वमनी संस्थेअंतर्गत सदर पदांवरील काम करणाऱ्या उमेदवारांना 15,000 रुपये एवढे मासिक वेतन देण्यात येईल.‼

शैक्षणिक पात्रता :- MBA  मार्केटिंग & फायनान्स केलेले असावे.!

संपर्क :- अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा.

9607945945

अर्ज कुठं करायचा :-

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज हा या व्हाट्स अप 🪀 9607945945 क्रमांकावर पाठवु शकता.!

किंवा लिंकवर क्लिक करुन मेसेज करा.

https://wa.me/qr/WILSYNXSEF5SA1

कामाचे ठिकाण :- राहुरी  ( शहर & ग्रामीण )

आपल्याला ही विनंती आहे की आपण राहुरी तालुक्यातील इतरांना देखील हा मेसेज शेअर करा..!

करीयर आणि नोकरीसंदर्भात योग्य मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संस्थेत अर्थात आमच्या या डिजिटल शेतकरी मध्ये आपण आजच सहभागी व्हा.

https://shetkaridigital.in/

Leave a Comment