Steel-Cement Price : आज दिनांक – १३/१०/२०२३ गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्व वस्तुंवर झाला आहे आणि सध्याच्या घडीला घर बांधणही महाग झाले आहे. सिमेंट, वाळू, स्टील या सर्व वस्तुंच्या किमती(Steel Price) मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण सध्या घर बांधणाऱ्यांसाठी एक बातमी समोर आली आहे. स्टीलच्या किमतीत मोठी वाढ झालीली पाहायला मिळत आहे.Steel-Cement Price
त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर बनवण्यासाठी खर्च जास्त होणार आहे तसेच स्टीलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १ महिन्यात बर्याच किमती वाढ झाल्या आहेत आणि सध्या स्टील ५७००० ते 59000 रुपये प्रति टन असा एवढा भाव आहे आणि याचा सर्वात मोठा परिणाम रिअल इस्टेट आणि बांधकाम (Steel Price)क्षेत्रात दिसून येणार आहे. स्टील महाग झाले की बांधकामाचा खर्च वाढतो आणि स्वस्त झाला की तुमच्या खिशाचा भार कमी होत असतो. त्या तसेच सिमेंट चे रेट थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे.
काय आहे भाव पाहूया(Steel-Cement Price):
- स्टील – 57 ते 59 रुपये किलो आहे.
- सिमेंट – ( कंपनी पाहून) सरासरी ३७० ते ३८० सद्य भाव वाढ होत आहे सिमेंट मध्ये पाहायला मिळत आहे.
1 thought on “Steel-Cement Price : बांधकाम करणार्यांना दुखत बातमी सिमेंट स्टील रेट प्रचंड वाढले 2023”