PVC PIPE -scheme: नमस्कार शेतकरी बंधुंनो आज आपण या ठिकाणी PVC पाईप लाईन mhadbt अनुदान योजना या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कोठे करायचा याची माहिती खालील लेखात आपण पहाणार आहोत. पाईप लाईन अनुदान योजना सोबतच विविध शासकीय योजनांचे अर्ज शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर भरू शकणार आहोत. जसे कि ट्रॅक्टर योजना, रोटाव्हेटर योजना, कल्टीव्हेटर योजना, ठिबक सिंचन अनुदान योजना, तुषार सिंचन अनुदान योजना इतरही योजनेसाठी शेतकरी अर्ज करू शकत आहे तुम्ही हि या सगळे अर्ज करून फायदा घेऊ शकता.PVC PIPE -scheme
- PVC पाईप लाईन अनुदान योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
- तुमच्या मोबाईल किवा कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये mahadbt farmer हा कीवर्ड टाइप करा, त्यानंतर इंटर करा.
- त्यानंतर तुम्हाला mahadbt या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
- जसे तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी mahadbt या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे.
- या ठिकाणी वापरकर्ता आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करून घेणे गरजेचे आहे.
- लोगिन केल्यावर याठिकाणी तुम्हाला तुमचा dashboard आपल्याला दिसेल.
- अर्ज करा अशी एक निळ्या रंगाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करावी.
हे हि वाचा :यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे) 2022
- योजनेसंबधी सूचना दिसेल ती सविस्तरपाणे वाचून घ्यावी.PVC PIPE -scheme
- मेनू या बटनावर क्लिक करावि.
- आणि सिंचन साधने व सुविधा या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
- तालुका गाव सर्वे क्रमांक इत्यादी आपली माहिती टाका.
- घटक या पर्यायासाठी पाईप्स हा पर्याय निवड करा.
- उपघटक या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी pvc pipe हा पर्य्याय निवडावा.
- तुम्हाला किती मीटर करायची आहे त्याची पाईपची लांबी टाका.
- अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा आणि पहा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- योजनांना प्राधान्य या वर क्लिक करा आणि अर्ज सादर करा बटनावर क्लिक .
- पेमेंट करा.
- पेमेंट पावती व अर्ज केल्याची पावती प्रिंट करा अथवा डाउनलोड करून घावी.
- अर्जाची स्थिती बघण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक केल्यावर आपला अर्ज समजेल
अर्ज करणासाठी येथे क्लिक करा
किवा जवळच्या सेवा केंद्र वर जाऊन अर्ज करावा.
gwgshssmshdn
पाईप लाईन
पाइपलाइन
pipe line scheme 2023
pvc pipe yojna
Pvc pipe