rain: गेली दीड महिना चातकाप्रमाणे प्रतीक्षेत असलेला पाऊस मंगळवार (दि. ७) पासून कोल्हापूर जिल्ह्यात बरसणार आहे आणि दोन दिवस वातावरणात बदल झाला असून, दिवसभर आकाश ढगाळ राहिले आहे. हा पाऊस रब्बी पेरणीसह ऊस पिकाला पोषक ठरणार आहे तसेच यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरवली आहे. अखंड पावसाळ्यात जेमतेम ३० दिवसच पाऊस झाला असेल, ऑक्टोबर महिना कोरडा गेल्याने जमिनीतील पाणी पातळी घसरली आहे आणि ऑक्टोबर हिट आणि जमिनीत पाणी नसल्याने पिकांना कितीही पाणी दिले तरी भूक संपत नाहीrain
आता ही परिस्थिती तर जानेवारी नंतर काय? या चिंतेत शेतकरी आहे आणि त्यामुळे किमान दीपावलीत पाऊस होईल, या आशेने शेतकरी बसलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारपासून जोरदार पाऊस कोसळणार आहे तसेच किमान चार दिवस म्हणजेच शुक्रवार (दि. १०) पर्यंत पाऊस राहील असा अंदाज आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांतही जोरदार पाऊस होणार आहे.rain
अरे वा.. मिनी ट्रॅक्टर साठी ऑनलाईन अर्ज सुरू.. मिळणार 1 लाख 25 हजार रुपये अनुदान