Weather राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, आजपासून मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतायेत आणि गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला …