adulterated milk: दुधात भेसळ करणाऱ्यांवर आता ‘मोक्का’; राधाकृष्ण विखे पाटील - डिजिटल शेतकरी

adulterated milk: दुधात भेसळ करणाऱ्यांवर आता ‘मोक्का’; राधाकृष्ण विखे पाटील

adulterated milk:  दूध भेसळ करणाऱ्या खासगी किंवा सहकारी दूध संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे कठाेर कारवाईमुळे भेसळयुक्त दुधाला आळा बसेल. याशिवाय त्यांच्यावर “मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, आणि असे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.adulterated milk

समिती स्थापन करण्यात येणार

पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दुधाचा दर ठरविण्याबाबत आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दुग्धविकास मंत्री विखे पाटील यावेळी  म्हणाले, ”दूध भेसळीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर हाेत चालले  आहे. भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्यांंवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. दूध भेसळ रोखण्याकरिता महसूल विभागाची मदत घेतली जाणार आहे आणि  प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन अधिकारी, दुग्धविकास अधिकारी असणार आहे.

आयुष्मान भारत कार्ड? मिळतात 5 लाखांपर्यंत फायदे

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “adulterated milk: दुधात भेसळ करणाऱ्यांवर आता ‘मोक्का’; राधाकृष्ण विखे पाटील”

Leave a Comment