ब्रेकींग: Farmers शेतकऱ्यांना 'या' दिवशी नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा 2022 - डिजिटल शेतकरी

ब्रेकींग: Farmers शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा 2022

Farmers शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असतो तसेच उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा या ऋतूंमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी! अशा नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य शासन देखील वेळोवेळी मदत करण्यासाठी पाऊले उचलून आर्थिक मदत देत आहे आणि आता यासंबंधी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे.

Farmers कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहीतीनुसार, “अनेक संकटांवर मात करून शेती पिकविणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून लवकरच मदत मिळणार आहे तसेच  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार असून नुकसानग्रस्त कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. यासोबतच पीक विम्याचे पैसे लवकरच मिळतील यासाठी शासन कटिबद्ध आहे”,  आणि असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणालेFarmers

Farmers

“अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार, यावरून विरोधकांकडून सतत निशाणा साधला जायचा होत होता. आता अनेक नैसर्गिक संकटांमधून बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे 12 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येईल, यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे आणि आता येत्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप होणार आहे”, असं कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.Farmers

हे हि वाचा : कापूस बाजाराची स्थिती काय?

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “ब्रेकींग: Farmers शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा 2022”

  1. केळी पीक विमा….. जून महिन्यात वादळी वाऱ्यामुळे झालेले नुकसान भरपाई कधी मिळणार आहे

    Reply

Leave a Comment