electricity bill: उन्हाळ्यात विजेचा वापर जास्त प्रमाणात होतो आणि अशातच वीज बिल भरताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे फार गरजेच आहे. ऑनलाईन वीज बिल भरताना फक्त एक चूक तुम्हाला महागात पडू शकत आहे. या चुकीमुळे तुमचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते तर वीज बिल भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते आज पाहुयात…
▪️ पेटीएम, फोन- पे, जी – पे किंवा इतर कोणत्याही पोर्टलवरून वीज बिल electricity bill भरताना वीज बिलावरील ग्राहक क्रमांक काळजीपूर्वक टाकला पाहिजे.
▪️ ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर नाव नीट चेक केले पाहिजे.
▪️ यूपीआय पेमेंट करता तेव्हा सर्वप्रथम सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासने गरजेचे.
▪️ या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर वीज भरताना तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.
1 thought on “electricity bill: ऑनलाईन वीज बिल भरण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या 2023”