Feet hurt बहुतांश जणींना हा अनुभव येतो की त्या दिवसभर काम करतात आणि पण रात्री अंथरुणावर पाठ ठेकली की मग मात्र पाय दुखायला लागत असतात. पोटऱ्यांमध्येही गोळे येतात आणि पोटऱ्या एवढ्या ओढल्यासारख्या होतात की अक्षरश: त्यामुळे शांत झोपही येत नसते Feet hurt.
काही जणींना मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी हा त्रास होतो, तर काही जणींना रोजच हा त्रास जाणवत असतो. तुमचा हा त्रास कमी करायचा असेल तर काही घरगुती उपाय निश्चितच उपयुक्त ठरू शकतात (How To Get Rid Of Leg Pain?). ते उपाय नेमके कोणते ते आज पाहुया..(home hacks to reduce leg cramps)
घरकुलासाठी आता मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार, महसूलमंत्र्यांचे निर्देश, तक्रार आल्यास कारवाई
पाय दुखत असतील तर काय उपाय करावा?
Feet hurt पाय दुखणे, पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पोटऱ्या ओढल्यासारख्या होणे, असा त्रास कमी करण्यासाठी काय घरगुती उपाय करता येईल दोन व्यायाम सांगितले आहेत. यापैकी जो पहिला व्यायाम आहे तो करण्यासाठी ताठ उभे राहा आणि दोन्ही हात सरळ खाली ठेवा आणि तळहात मांड्यांना चिटकून ठेवा. आता तुमच्या मधल्या बोटाचे टोक मांडीवर जिथे टेकले जाईल त्याठिकाणी मांडीवर गोलाकार दाब देऊन मसाज करा.Feet hurt दोन्ही मांड्यांवर प्रत्येकी ५ मिनिटे या पद्धतीने मसाज करा आणि पायांचं दुखणं कमी होईल. दुसरा उपाय करण्यासाठी ताठ उभे राहा आणि यानंतर कंबरेच्या जवळची जी हाडं आहेत त्या हाडांवर दाब देऊन तसाच हलका दाब देत हात खाली ओढा.Feet hurt हा व्यायामही ५ मिनिटे करा आणि हे दोन्ही व्यायाम नियमितपणे केल्यास पायदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असं तज्ज्ञ सांगतात.
1 thought on “Feet hurt रात्री पाय दुखतात- पोटऱ्यांमध्ये गोळे येतात? झोपण्यापुर्वी ‘हे’ काम करा- 10 मिनिटांत दुखणं थांबेल”