घरकुल नवीन यादी जाहीर झाली आताच चेक करा आपल नाव 2022 ( Awas Yojana ) - डिजिटल शेतकरी

घरकुल नवीन यादी जाहीर झाली आताच चेक करा आपल नाव 2022 ( Awas Yojana )

आजच्या या लेखामध्ये घरकुल नवीन यादी अतिशय महत्त्वाची माहिती या लेखात आपण करून  घेणार आहोत. घरकुल योजना नवीन  यादी 2022 ही आलेली आहे. या याद्या आपण पाहू शकता.स्वतःच्या मोबाईलवर ही यादी नेमके कशी पहायची आहेत, कोणते लाभार्थी यास पात्र ठरणार आहे कोण कोण या आदीतून बाहेर टाकले आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कोण -कोणत्या लाभार्थ्यांना किती रक्कम जमा झालेली आहेत तसेच  कोणत्या लाभार्थ्यांना घरकुल संक्शन झालेला आहे आणि  याची यादी आपण पाहू शकता, कोणत्या तारखेला पैसे जमा झाले आहेत. (Awas Yojana) हे सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने चेक करून यादी पाहू शकणार आहोत. ही यादी पीडीएफ किंवा एक्सल फाईल मध्ये आपण डाउनलोड करू शकणार आहात. (pmayg nic.in) तर ही प्रोसेस कशी आहे आणि या लेखामध्ये पाहणार आहोत, त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. आणि इतरांना शेअर नक्की करायला विसरू नका.

या योजनेअंतर्गत जेव्हा जेव्हा नवीन यादी जारी केली जाते. त्यामुळे तुम्हाला याची माहिती पंचायतीशी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मिळत असते आणि  त्याची माहिती ऑनलाइन साइटवरही उपलब्ध करून दिली जात आहे, (pmayg) ज्याद्वारे व्यक्ती त्याचे नाव तपासू शकणार आहेत.

जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून प्रधानमंत्री आवास योजनेची (pmay gramin maharashtra list) यादी सहज पाहू शकणार आहात आणि  यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या साइटवर जाऊन काही स्टेप्स फॉलो कराव्या लागनार आहात. तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात राहात असलात तरीही, तुम्हाला तुमच्या क्षेत्राची यादी या साइटवर  पाहायला मिळणार आहे.

पंतप्रधान गृहनिर्माण योजना यादी 2022 ग्रामीण

  1. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा ब्राउझर गुगल उघडावा लागेल.
  2. येथे तुम्हाला PMAY टाइप करून सर्च करावे लागेल, परिणामी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे पेज उघडावे लागणार आहे.
  3. आपणास आम्ही खाली लिंक देणार आहात तेतुन्ही पाहू शकता.
  4. ही लिंक तुम्हाला सूची तपासण्याच्या पृष्ठावर (Gharkul Yojana Yadi 2022) घेऊन जाणार आहे.
  5. साइट उघडल्यानंतर, तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, तुम्हाला MIS रिपोर्टच्या तळाशी असलेल्या निवड फिल्टरवर जावे लागणार आहे.

येथे क्लिक करून ताबडतोब यादी पहा

 

घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी खालील माहिती वाचा.

  • सर्व प्रथम आपले राज्य निवडावे लागणार आहे.
  • आता तुमचा जिल्हा निवडावा लागणार आहे.
  • जिल्ह्यानंतर, तुम्हाला खालील विकास गट निवडावा लागणार आहे.
  • ग्रामपंचायतीचे नाव लागणार आहे.
  • आता तुम्हाला ज्या वर्षाची यादी पहायची आहे त्या वर्षाची निवड करावी लागणार आहे.
  • तुम्हाला नवीन वर्ष 2020-21 ची यादी पहायची आहे, ती लागणार आहे.
  • आता योजनेचे नाव निवडा आणि  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रमाणे
  • वरील माहिती निवडल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • त्यानंतर या योजनेत समाविष्ट असलेल्या नावांची यादी आपणासमोर  दिसनार आहे.

2 thoughts on “घरकुल नवीन यादी जाहीर झाली आताच चेक करा आपल नाव 2022 ( Awas Yojana )”

Leave a Comment