सोन्याच्या(Gold-silver) किंमतीत आज मोठी घसरण झालीली पाहायला मिळाली आहे. यामुळे देशात सोने-चांदी(Gold-silver) खरेदी करण्यासाठी आज मोठी संधी उपलब्ध आहे. खरेदी करण्याचा विचार करताय तर आज सोने स्वस्त झाले असून आज जर तुम्हाला खरेदी करायची असेल, तर ते तुम्हाला स्वस्त (Gold-Silver Price) मिळणार आहे. कालदेखील सोन्याचे दर हे थोडेसे घसरले होते. आज एक तोळा सोने 110 रुपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदीच्या दरात किलोमागे 700 रुपयांची वाढ झाली ली पाह्यला मिळत आहे
गुडरिटर्न्स वेबसाईटच्या माहीतीनुसार, भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर(Gold-silver) आज सकाळीच 100 रुपयांनी स्वस्त होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 46,400 रुपयांना मिळत आह आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 110 रुपयांनी स्वस्त झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 50,620 रुपयांना खरेदी मिळत आहे. तर आज 1 किलो चांदीचे दर तब्बल 700 रुपयांनी वाढले असून 52,300 रुपयांना चांदी महाग मिळत आहे.
हे हि वाचा : PM Kisan: ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘या’ दिवसात जमा होणार 2 हजार रुपये

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर(Gold-silver) :
▪️ चेन्नई – 46,950 रुपये
▪️ मुंबई – 46,400 रुपये
▪️ दिल्ली – 46,550 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,400 रुपये
▪️ बंगळुरू – 46,450 रुपये
▪️ हैदराबाद – 47,400 रुपये
▪️ लखनऊ – 47,550 रुपये
▪️ पुणे – 46,430 रुपये
▪️ नागपूर – 46,430 रुपये
▪️ नाशिक – 46,430 रुपये
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 51,220 रुपये
▪️ मुंबई – 50,620 रुपये
▪️ दिल्ली – 50,780 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,620 रुपये
▪️ बंगळुरू – 50,670 रुपये
▪️ हैदराबाद – 50,620 रुपये
▪️ लखनऊ – 50,780 रुपये
▪️ पुणे – 50,650 रुपये
▪️ नागपूर – 50,650 रुपये
▪️ नाशिक – 50,650 रुपये