Gold Silver Rates: अशी संधी पुन्हा नाही! सोने झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घट, जाणून घ्या आजचे दर 2023 - डिजिटल शेतकरी

Gold Silver Rates: अशी संधी पुन्हा नाही! सोने झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घट, जाणून घ्या आजचे दर 2023

Gold Silver Rates : आज सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये सोने ५९,२२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर सुरू झाला आहे.

Gold Silver Rates : यानंतर किमतीत काही बदल झाले आणि सध्या ती ०.०७ टक्क्यांनी कमी होऊन ५९,२३८ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत, गेल्या ट्रेडिंगच्या तुलनेत ४४ रुपये तसेच तर १८ सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव ५९,२८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला आहे.

सोन्यासह आज चांदीचे दरातही आज घट झाली आणि फ्युचर्स मार्केटमध्ये चांदी सुरुवातीला ७२,२८४ रुपये प्रति किलोवर व्यवहार सुरू झाला.

यानंतर त्यात काही वाढ नोंदवण्यात आली असून सध्या दुपारी १२.३० वाजता ०.०९ टक्के किंवा ६४ रुपये प्रति किलोने घट होऊन ७२,५०५ रुपये प्रति किलो आहे तर काल चांदी ७२,५६९ रुपये प्रति किलोवर बंद झाली.

चेन्नई- २४ कॅरेट सोने ६०,५५० रुपये, चांदी ७८,००० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर मुंबईत २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलोने विकली जात आहे आणि  दिल्लीत- २४ कॅरेट सोने ६०,३७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलोने विकली जात आहे.

कोलकाता- २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो दराने विकली जात आहे तसेच तर बेंगळुरूमध्ये- २४ कॅरेट सोने ६०,२२० रुपये प्रति किलो, चांदी ७३,२५० रुपये किलो दराने विकली जात आहे.

हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७८,००० रुपये किलो दराने विकली जात आहे तसेच तर पुण्यात २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलोने विकली जात आहे.

जयपूर- २४ कॅरेट सोने ६०,३७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो दराने विकली जात आहे तसेच लखनौमध्ये सोने ६०,३७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलोने विकली जात आहे. पाटणा- २४ कॅरेट सोने ६०,२७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो दराने विकली जात आहे.Gold Silver Rates

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे तसेच आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ०.१ टक्क्यांच्या घसरणीसह १,९२९.८६ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तर चांदी ०.७ टक्क्यांनी घसरण झाली आणि प्रति औंस २३.०८ डॉलरवर आहे. Gold Silver Rates

हे हि वाचा : जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय?

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. 

Leave a Comment